INDIA’S LIKELY PLAYING XI SA 1ST T20I
esakal
Shubman Gill injury comeback update for South Africa T20 series: कसोटी मालिकेतील लाजीरवणाऱ्या पराभवानंतर टीम इंडियाने वन डे मालिका जिंकली. आता भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष हे ट्वेंटी-२० मालिकेवर केंद्रित झाले आहे. पुढच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्याची तयारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून सुरू होणार आहे. कटक येथील बाराबाती स्टेडियमवर ९ डिसेंबरला पहिला सामना होणार आहे आणि त्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल हे पाहूया...