IND vs SA, 1st Test: पहिल्याच दिवशी २०० च्या आत द. आफ्रिका ऑलआऊट; जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्स, तर सिराज, कुलदीपही चमकले

Jasprit Bumrah 5 Wickets for IND vs SA in 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवशीच दमदार कामगिरी केली. बुमराहने ५ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या दोन सत्रातच ऑलआऊट झाला.
India vs South Africa 1st Test

India vs South Africa 1st Test

Sakal

Updated on
Summary
  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी प्रभावी कामगिरी केली.

  • जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनीची चांगली कामगिरी केली.

  • दक्षिण आफ्रिकेचा संघ १५९ धावांवर ऑलआऊट झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com