Gautam Gambhir Reaction: तो मीच ज्याने..! गंभीरचा अ‍ॅटिट्यूड कायम; कोच म्हणून कायम राहण्यास पात्र आहेस का? प्रश्नावर म्हणाला...

Gautam Gambhir full press conference statement : IND vs SA दुसऱ्या कसोटीतील इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेचा भडिमार होत असताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची पत्रकार परिषद चर्चेत आली आहे.
Gautam Gambhir full press conference after India’s biggest Test defeat vs South Africa

Gautam Gambhir full press conference after India’s biggest Test defeat vs South Africa

esakal

Updated on

Gautam Gambhir reacts after India’s record defeat in the 2nd Test vs South Africa: भारतीय संघाला कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीत ४०८ धावांनी विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. भारताचा मागील वर्षभरातील घरच्या मैदानावरील कसोटीतील दुसरा व्हाईटवॉश आहे. या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या निर्णयावर टीका होऊ लागली आहे. ही कसोटी मालिका सुरू व्हायला तीन दिवस होते, तेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियात होतो, असे तो म्हणाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com