Temba Bavuma becomes oldest South African to score 2000 ODI runs
esakal
India vs South Africa 3rd ODI Marathi News: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात पराक्रमाला गवसणी घातली. तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्यामुळे विशाखापट्टणम येथील लढत महत्त्वाची आहे. क्विंटन डी कॉकने शतक झळकावले आणि बवुमाने ४८ धावांची खेळी करून विक्रमाला गवसणी घातली.