IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Dhruv Jurel low catch controversy viral video: पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी गॉलच्या मैदानावर एका झेलवरून मोठा वाद निर्माण झाला. श्रीलंकेचा फलंदाज लाहिरू उदारा मानव सुतारच्या गोलंदाजीवर १६ धावांवर बाद झाला. मात्र त्याला बाद करण्यासाठी ध्रुव जुरेलने घेतलेल्या लो कॅचवरून आता प्रश्न उपस्थित झाले आहेत
IND vs SL 1st Test

Dhruv Jurel controversial catch of Lahiru Udara in Galle Test

esakal

Updated on

Dhruv Jurel controversial catch of Lahiru Udara in Galle Test: भारत-श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या कसोटीचा चौथा दिवस वादाचा ठरला.. भारताच्या ध्रुव जुरेलने मानव सुथारच्या गोलंदाजीवर लाहिरू उदाराचा ( १६) सुरेख झेल टिपला. पण, त्याने टीपलेला हा झेल वादात अडकला आहे. श्रीलंकेने ३७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथी विकेट गमावली आहे. आता सोशल मीडियावर लाहिरूच्या विकेटवरून वातावरण तापले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com