KL Rahul DRS saved by Devdutt Padikkal in IND vs SL Test
esakal
KL Rahul Padikkal emotional moment: श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडोने पहिल्या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालला यष्टीमागे झेलबाद केले, पण त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी भारताला सावरले. या दोघांनी चौथ्या दिवसाच्या ड्रिंक्स ब्रेकपर्यंत ५९ धावा जोडल्या आणि भारताची आघाडी २३७ धावांपर्यंत वाढवली. पण, या सामन्यात असा एक क्षण पाहायला मिळाला, ज्यात तंबूच्या दिशेने जाणाऱ्या राहुलला देवदत्तने अडवले...