Manav Suthar celebrates after taking 10 wickets against Sri Lanka
esakal
Manav Suthar becomes youngest Indian spinner: मानव सुथारने दोन्ही डावांत मिळून १० विकेट्स घेत भारताला पहिल्या कसोटीत ( IND vs SL ) श्रीलंकेवर १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३७२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव २०६ धावांवर गुंडाळला. मानवने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला महत्त्वाचे १२ गुण मिळवून दिले. भारतीय संघ आता ५३.३३ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे. श्रीलंका ३३.३३ टक्क्यांसह सहाव्या स्थानी आहे.