Mohammed Siraj first over wicket in IND vs SL 1st Test
esakal
India vs Sri Lanka 1st Test Marathi News: फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर भारतीय गोलंदाजांनी पहिल्या कसोटीत उल्लेखनीय सुरुवात केली आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj ) पहिल्याच षटकात श्रीलंकेला धक्का दिल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने रणनीती बदलली. त्याचा फायदा संघाला झाला आणि फिरकीपटू मानव सुथारने दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने ३ फलंदाज ५३ धावांवर गमावले.