IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

India vs Sri Lanka Day 2 Galle Test rain update: भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाने पुन्हा खेळाचा खोळंबा केला. दिवसाच्या दुसऱ्या सत्रातील खेळ सुरू होण्यापूर्वीच गॉलमध्ये पावसाला सुरुवात झाली. परिस्थिती पाहता पंचांनी लवकर लंच घेण्याचा निर्णय घेतला.
IND vs SL 1st Test early lunch taken in Galle due to rain

IND vs SL 1st Test early lunch taken in Galle due to rain

esakal

Updated on

IND vs SL 1st Test early lunch taken in Galle due to rain: भारत-श्रीलंका कसोटीच्या दुसऱ्या दिसवासाचा खेळ अजूनही सुरू झालेला नाही. त्यामुळे एकही चेंडू न खेळता खेळाडूंना जेवायला जावे लागले आहे. श्रीलंका क्रिकेटने लंच ब्रेक जाहीर केला आहे आणि दुसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र १२:२० मिनिटांनी सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, तेही परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मैदानावर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com