IND vs SL 1st Test: रवींद्र जडेजाची 'चूक' टीम इंडियाला पडतेय महागात; गौतम गंभीरचा चेहरा पाहण्यासारखा होता, आता मॅच फिरली

India vs Sri Lanka 1st Test Marathi News: भारतीय संघाला रवींद्र जडेजाच्या एका चुकीचा मोठा फटका बसला. जडेजाने धनंजया डी सिल्वाला बाद केल्याचे समजताच भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले, पण...
IND vs SL 1st Test

Ravindra Jadeja no ball saves Dhananjaya de Silva in Galle Test

esakal

Updated on

Ravindra Jadeja no ball saves Dhananjaya de Silva in Galle Test: भारत-श्रीलंका पहिली कसोटी चांगली चुरस पाहायला मिळतेय... भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने ४७ धावांवर ४ गडी गमावले होते, परंतु कर्णधार धनंजया डी सिल्वा व सोनल दिनुषा यांनी डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी केली आहे. रवींद्र जडेजाने सामन्याच्या चौथ्या दिवशीच ही जोडी तोडली असती, परंतु एका चुकीने सर्व गणित बिघडले. आता तीच चूक महागात पडताना दिसतेय आणि त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाराज झालाय...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com