IND vs SL 1st Test: रिषभ पंतने इतिहास रचला! असे 'शतक' झळकावणारा तो भारताचाच नव्हे, तर आशियातील पहिला फलंदाज ठरला

Rishabh Pant historic record during IND vs SL 1st Test: रिषभ पंतने आपल्या नावावर ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिषभने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला न जमलेला विक्रम मोडला.
Rishabh Pant first Asian batter to hit 100 sixes in Test cricket

Rishabh Pant first Asian batter to hit 100 sixes in Test cricket

Updated on: 

Rishabh Pant surpasses Adam Gilchrist in Test sixes record: भारतीय संघाने पहिल्या कसोटीतील आपली आघाडी आणखी मजबूत केली आहे. देवदत्त पडिक्कल व लोकेश राहुल यांच्या दमदार खेळीनंतर रिषभ पंतने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना कसोटी क्रिकेट इतिहासात एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम केला. आशियातही एकाही फलंदाजाहा हा टप्पा गाठता आलेला नाही. हे वृ्त्त लिहिले तेव्हा भारताने ५ गडी गमावून १७१ धावा केल्या होत्या आणि ३४९ धावांची घेतली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com