IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

IND vs SL 1st Test :भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीत शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गॉलमध्ये खेळल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक ६००व्या कसोटी सामन्यात भारत मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत आहे.
IND vs SL 1st Test

IND vs SL 1st Test

esakal

Updated on

IND vs SL 1st Test : भारत आणि श्रीलंका( IND vs SL)यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे.

गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com