IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Shubman Gill stunning one handed catch against Sri Lanka: भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने कामिंदू मेंडिसला १४ धावांवर बाद करत श्रीलंकेला चौथा धक्का दिला. मात्र, या विकेटपेक्षा अधिक चर्चा होत आहे ती कर्णधार शुभमन गिलच्या भन्नाट झेलची.
Shubman Gill stunning one handed catch against Sri Lanka

Shubman Gill stunning one handed catch against Sri Lanka

esakal

Updated on

India vs Sri Lanka 1st Test Marathi News: भारताच्या फिरकीच्या जाळ्यात श्रीलंकेचा संघ अडकलेला दिसला. मोहम्मद सिराजने पहिल्या षटकात विकेट घेतल्यानंतर मानव सुथारने दोन धक्के दिले आणि त्यांच्या या पार्टीत कुलदीप यादवही जॉईन झाला. कर्णधार शुभमन गिलने ( Shubman Gill) भन्नाट झेल घेऊन कुलदीपला विकेट मिळवून दिली. भारताच्या पहिल्या डावातील ४६२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने ५९ धावांत ४ विकेट्स गमावल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com