IND vs SL 1st Test: अरे पाय तरी हलव..! यशस्वी जैस्वाल एका जागेवर अडकला, भोपळ्यावर माघारी परतला... Video Viral

India vs Sri Lanka 1st Test Marathi News: पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल अवघ्या तीन चेंडूंचा सामना करून भोपळ्यावर माघारी परतला.
Yashasvi Jaiswal gets out for duck in IND vs SL 1st Test

Yashasvi Jaiswal gets out for duck in IND vs SL 1st Test

esakal

Updated on

Yashasvi Jaiswal three ball duck against Sri Lanka: भारतीय संघाला दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल अवघ्या तीन चेंडूंचा सामना करून भोपळ्यावर माघारी परतला. यशस्वी फलंदाजीसाठी मैदानात आल्यानंतर त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती; मात्र त्याचा डाव सुरू होण्यापूर्वीच संपला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com