Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

Yashasvi Jaiswal ICC sanction after incident with Asitha Fernando: भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यावर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वादानंतर ICCने कारवाई केली आहे.
Yashasvi Jaiswal ICC sanction after incident with Asitha Fernando

Yashasvi Jaiswal ICC sanction after incident with Asitha Fernando

Updated on

Is Yashasvi Jaiswal banned for five matches by ICC? भारतीय संघाने कोलंबो कसोटीत श्रीलंकेवर वर्चस्व गाजवले असले तरी संघाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दुसऱअया कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वाल व श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात वाद झाला होता आणि त्यानंतर आता आयसीसीने कारवाई केली आहे. या घटनेनंतर यशस्वीवर पाच सामन्यांच्या बंदीच्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात आली होती अन् आज आयसीसीने त्यांचा फैसला सुनावला.

Yashasvi Jaiswal ICC sanction after incident with Asitha Fernando
IND vs SL 2nd Test: ४०० पार! ध्रुव जुरेल-रिषभ पंत यांचे अर्धशतक; यष्टिरक्षकाने मोडला MS Dhoni चा सर्वात मोठा विक्रम... बनला टॉपर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com