IND vs SL 2nd Test: ४०० पार! ध्रुव जुरेल-रिषभ पंत यांचे अर्धशतक; यष्टिरक्षकाने मोडला MS Dhoni चा सर्वात मोठा विक्रम... बनला टॉपर

Rishabh Pant breaks MS Dhoni record: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करत ४०० धावांचा टप्पा पार केला. ध्रुव जुरेल आणि रिषभ पंत यांनी अर्धशतके झळकावत संघाची धावसंख्या मजबूत केली.
IND vs SL 2nd Test

Rishabh Pant surpasses MS Dhoni as India wicketkeeper in away Tests

esakal

Updated on

Dhruv Jurel and Rishabh Pant score fifties against Sri Lanka: दुखापतग्रस्त असूनही रिषभ पंतने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारताने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ६ बाद ४१९ धावा केल्या. सारांश जैनची विकेट गमावल्यानंतर मैदानावर आलेल्या रिषभने सातव्या विकेटसाठी ध्रुव जुरेलसह शतकी भागीदारी करताना भारताला चारशे पार पोहोचवले. या दोघांनी २५.१ षटकांत ११२ धावा जोडताना श्रीलंकेला चोप दिला आहे. रिषभ व ध्रुव यांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले, त्याचवेळी यष्टिरक्षक-फलंदाजाने माजी कर्णधार MS Dhoni चा मोठा विक्रम मोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com