IND vs SL 2nd Test: कमिल मिशाराला Live मॅचमध्ये मोहम्मद सिराज भिडला; यशस्वी-असिथा यांच्यानंतर आणखी एक कांड, नेमकं काय घडलं?

Mohammed Siraj and Kamil Mishara heated argument: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानावर पुन्हा एकदा वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.
IND vs SL 2nd Test

Mohammed Siraj and Kamil Mishara heated argument

ESAKAL

Updated on: 

Mohammed Siraj sledges Kamil Mishara during India vs Sri Lanka Test: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही विजयाच्या दिशेने कूच केली आहे. भारताच्या पहिल्या डावातील ५०३ धावांचा पाठलाग करताना यजमान श्रीलंकेने तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ४ बाद १३० धावा केल्या आहेत. श्रीलंकेला अजूनही ३७३ धावा करायच्या आहेत. पण, हा सामना वादामुळे जास्त चर्चेत आला आहे. यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) आणि असिथ फर्नांडो यांच्यातल्या वादाचे प्रकरण ताजे असताा कोलंबोत आणखी एक राडा झाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि लंकन फलंदाज कमिल मिशारा ( Kamil Mishara ) यांच्यात जोरदार वाद झाला...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com