IND vs SL 2nd Test: कुलदीप यादव, लोकेश राहुल सरावाला आलेच नाही; दुसऱ्या सामन्याला मुकणार? प्रशिक्षकाने Playing XI बाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

India Playing XI update for second Test against Sri Lanka: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या सराव सत्रातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
IND vs SL 2nd Test

Kuldeep Yadav KL Rahul miss India training session before second Test

esakal

Updated on

Kuldeep Yadav KL Rahul injury update ahead of IND vs SL 2nd Test: जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर यांच्यानंतर भारतीय संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढतेय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. भारताने पहिल्या कसोटीत १६५ धावांनी विजय मिळवून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( WTC FINAL ) टक्केवारी ५३.३३ अशी वाढवली आहे आणि फायनलचे आव्हान कायम राखले आहे. पण, आज सराव सत्रात दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे चिंतेचे ढग दाटून आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com