Yashasvi Jaiswal Asitha Fernando controversy
esakal
New video of Yashasvi Jaiswal and Asitha Fernando clash : भारत-श्रीलंका कसोटीचा पहिला दिवस गाजवला तो यशस्वी जैस्वाल व असिथा फर्नांडो यांच्या वादाने... यशस्वीला बाद केल्यानंतर असिथाचे सेलिब्रेशन, त्यानंतर तंबूत जाण्याची वाट बदलून यशस्वीने त्याच्याकडे केलेली कूच अन् शाब्दिक चमकमीचे मोठ्या वादात झालेले रुपांतर... याचे अनेक Video सोशल मीडियावर व्हायरल झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ( ICC) या प्रकरणाची गंभीर दखल घेताना दोन्ही खेळाडूंवर कारवाई केली. पण, आयसीसीने जाहीर केलेल्या निवेदनातील खोटेपणा उघड करणारा आता नवीन व्हिडीओ समोर आला आहे आणि त्याने वेगळाच वाद उफाळून आला आहे.