

IND vs SL Day 4
esakal
IND vs SL Day 4: भारत आणि श्रीलंका(ind vs sl) यांच्यातील कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांत गुंडाळला.
त्यामुळे भारताला पहिल्या डावात २१३ धावांची मोठी आघाडी मिळाली. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला असून, आता श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे.