IND vs SL Semi Final : वैभव, संजू, अभिषेक Playing XI मध्ये! टीम इंडियाने उपांत्य फेरीत उतरवला तगडा संघ; ओपनिंगला कोण?

Asian Games 2026 India vs Sri Lanka Semi Final: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने तगडी प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवली आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Asian Games 2026 India vs Sri Lanka Semi Final

Asian Games 2026 India vs Sri Lanka Semi Final

esakal

Updated on: 

India vs Sri Lanka Semi Final Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना होतोय. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला होता, परंतु अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत पुढे असल्याने त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. अफगाणिस्तानविरुद्ध जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय झाला होता, परंतु आज श्रीलंकेविरुद्ध तो संघात परतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com