

Shubman Gill | Sri Lanka vs India 2nd Test
Sakal
Sri Lanka vs India, 2st Test Marathi News: श्रीलंका विरुद्ध भारत संघात कोलंबोमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून (२३ ऑगस्ट) सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी भारताकडून पहिल्याच दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत शुभमन गिल (Shubman Gill) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) या दोघांनीही अर्धशतके केली आहे. यासोबतच गिलने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.