Virat Kohli first player to score 7000 runs in home ODIs
esakal
Virat Kohli world record India vs West Indies 1st ODI : विराट कोहलीने क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी खेळी केली. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर कोहलीने विक्रमांचा पाऊस पाडला.. शुभमन गिलसह त्याने चौकार-षटकार खेचून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. विराटने ८८ चेंडूंत १० चौकार व ९ षटकारांसह १३९ धावांची नाबाद खेळी केली आणि सचिन तेंडुलकरचा ( Sachin Tendulkar) वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, तर सुनील गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी केली.