IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

VIRAT KOHLI REACHES 15,000 ODI RUNS : विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध १५ हजार वनडे धावांचा टप्पा गाठत सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा दुसरा फलंदाज होण्याचा मान मिळवला, तर शुभमन गिलने शतक झळकावले.
VIRAT KOHLI | IND VS WI 1ST ODI

Virat Kohli joins Sachin Tendulkar in 15000 ODI runs club

ESAKAL

Updated on: 

Virat Kohli joins Sachin Tendulkar in 15000 ODI runs club : भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात विजयाच्या दिशेने कूच केली आहे. रोहित शर्माच्या आक्रमक सुरूवातीनंतर शुभमन गिल व विराट कोहली यानी विंडीज गोलंदाजांची धुलाई केली. कर्णधार शुभमनने शतक पूर्ण करताना नवा विक्रम नोंदवला, तेच विराटने ५९ वी धाव घेताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. सचिन तेंडुलकरनंतर वन डे क्रिकेटमध्ये १५ हजार धावा करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com