Virat Kohli 74 ball century India vs West Indies
India vs West Indies 1st ODI Marathi Scorecard : शुभमन गिलनंतर पहिल्या वन डे सामन्यात विराट कोहलीनेही ( Virat Kohli Century) शतक झळकावले. त्याचे हे वन डेतील ५५ वे शतक ठऱले आणि यासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. विराटने षटकार खेचून आपले शतक पूर्ण केले आणि त्याचे हे शतक ७४ चेंडूंत आले, त्यात ६ चौकार व ६ षटकार खेचले. त्याने वन डे त प्रथमच षटकाराने अर्धशतक व शतक पूर्ण केले.