IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

India vs West Indies 1st ODI, Rain Updates: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पहिला वनडे सामना तिरुअनंतपुरम येथे रविवारी होत आहे. या सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो का, जाणून घ्या.
Shubman Gill - Gautam Gambhir | India vs West Indies

Shubman Gill - Gautam Gambhir | India vs West Indies

Sakal

Updated on: 

India vs West Indies, 1st ODI, Thiruvananthapuram Rain Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात वनडे मालिका रविवारपासून सुरू होणार आहे. पहिला सामना तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुपारी २ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे, त्याआधी १.३० वाजता नाणेफेक होईल.

वर्ल्ड कप २०२७ च्या तयारीच्या दृष्टीनेही या मालिकेकडे सध्या पाहिले जात आहे, कारण या मालिकेतून भारतीय संघव्यवस्थापनाला बेंच स्ट्रेंथचीही तपासणी करता येणार आहे.

Shubman Gill - Gautam Gambhir | India vs West Indies
IND vs WI: आज रंगणार पहिला वनडे! यशस्वी जैस्वालला रोहितसोबत ओपनिंगला संधी मिळणार? कुठे पाहाणार सामना, जाणून घ्या
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com