
KL Rahul | IND vs WI 1st test
Sakal
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने प्रभावी कामगिरी केली.
मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीने वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर गुंडाळला.
केएल राहुलने पायात वेदना असूनही अर्धशतक ठोकले.