IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलचे पहिले कसोटी शतक! रवींद्र जडेजासह मिळून वेस्ट इंडिजचा 'गेम' केला, रिषभची वाढवली धडधड

India vs West Indies 1st Test Marathi News : भारत-वेस्ट इंडिज पहिल्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक ठोकत मोठा टप्पा गाठला. रवींद्र जडेजासोबत त्याने भक्कम भागीदारी करत विंडीजवर दबाव आणला.
Dhruv Jurel celebrates his maiden Test hundred

Dhruv Jurel celebrates his maiden Test hundred

esakal

Updated on

IND vs WI 1st Test Live Marathi Scoreboard News : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन सराव सामन्यांत ध्रुव जुरेलने १४०, १ व ५६ धावांची खेळी केली होती. रिषभ पंतच्या गैरहजेरीत त्याला विंडीज मालिकेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आणि त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करताना कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. ध्रुवचे हे सातत्य रिषभची डोकेदुखी वाढवणारे ठरू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com