IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

India vs West Indies 1st Test Marathi News : ध्रुव जुरेलची कसोटीतील पहिली शतकी खेळी क्रिकेटप्रेमींसाठी केवळ आनंदाची नव्हती, तर प्रेरणादायीही ठरली. कारगिल युद्धात लढलेल्या सैनिकाचा हा मुलगा लहानपणापासून सैन्यात जायची इच्छा बाळगत होता. मात्र नशिबाने त्याला क्रिकेटकडे वळवलं.
Dhruv Jurel, Son of a Kargil War Veteran, Scored Maiden Test Century

Dhruv Jurel, Son of a Kargil War Veteran, Scored Maiden Test Century

Updated on

IND vs WI 1st Test Live Marathi Scoreboard News : भारतीय संघाचा यष्टिरक्षक ध्रुव जुरेल ( Dhruv Jurel) याने अहमदाबाद कसोटीत शतक झळकावून टीम इंडियाला अडिचशे धावांची आघाडी मिळवून दिली. त्याचे हे कसोटीतील पहिले शतक ठरले. ते २१० चेंडूंत १५ चौकार व ३ षटकारांसह १२५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून माघारी परतला. त्याने रवींद्र जडेजासह पाचव्या विकेटसाठी ३३१ चेंडूंत २०६ धावांची भागीदारी केली. ध्रुवने या खेळीत काही अविस्मरणीय फटके मारले आणि शतकानंतर केलेलं सेलिब्रेशन चर्चेचे ठरले. त्यामागचं कारण जाणून सर्वांना अभिमान वाटतोय..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com