IND vs WI 1st Test Live: वेस्ट इंडिजने टॉस जिंकला अन् स्वतःचाच घात करून घेतला; भारत ३ स्पिनर्स, २ फास्टर अन् १ ऑलराऊंडरसह उतरला

India vs West Indies 1st Test Marathi News : आशिया चषक जिंकल्यानंतर शुभमन गिल लगेचच तीन दिवसांनी सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी मैदानावर उतरला आहे. त्याच्यासोबत जसप्रीत बुमराह व कुलदीप यादवही आशिया चषक विजेत्या संघाचा सदस्य होते.
India vs West Indies Test 2025

India vs West Indies Test 2025

esakal

Updated on

India vs West Indies 1st Test Marathi Update scorecard : विजयादशमीच्या मुहूर्तावर भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जातोय आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ही टीम इंडियाची घरच्या मैदानावरील पहिलीच कसोटी मालिका आहे. गिल अँड कंपनीने इंग्लंड दौऱा गाजवला आणि अविश्वसनीय कामगिरी करून ती मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. आता घरचे मैदान गाजवण्यासाठी युवा संघ संज्ज आहेच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com