Mohammed Siraj has overtaken Mitchell Starc as the leading wicket-taker in the 2025 World Test Championship
esakal
India vs West Indies 1st Test Marathi Update scorecard : मोहम्मद सिराजने भारत-वेस्ट इंडिज पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सिराजने ३ विकेट्स घेताना वेस्ट इंडिजचा निम्मा संघ ९० धावांत तंबूत पाठवला आणि लंच ब्रेकनंतर आणखी एक विकेट घेऊन मोठा पराक्रम केला. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला.