Sai Sudharsan KL Rahul misunderstanding video
esakal
India vs West Indies 1st Test Marathi Update scorecard : भारत-वेस्ट इंडिज पहिल्या कसोटीवर यजमानांची पकड दिसतेय. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा पहिला डाव १६२ धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल व लोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली. भारताने ३१ षटकांत २ बाद १०८ धावा केल्या होत्या आणि या खेळीदरम्यान एक मजेशीर किस्सा घडलेला पाहायला मिळाला. साई सुदर्शनमुळे विंडीजला आयती विकेट मिळण्याची संधी मिळाली आणि पुढे...