IND vs WI 1st Test Live: KL Rahul ने शतकानंतर का वाजवली शिट्टी? या नव्या सेलिब्रेशनमागचं नेमकं कारण काय?

KL Rahul unique celebration after 1st Test century : पहिल्या कसोटी सामन्यात लोकेश राहुलने आपल्या घरच्या मैदानावरील शतकानंतर एक अनोखं सेलिब्रेशन केलं, ज्यामध्ये त्याने शिट्टी वाजवली.
KL Rahul marked his long-awaited home Test century against West Indies

KL Rahul marked his long-awaited home Test century against West Indies

esakal

Updated on

IND vs WI 1st Test Live Marathi Scoreboard News : लोकेश राहुलने खणखणीत शतक झळकावून भारताला दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ५६ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर गडगडल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २ बाद २१८ धावा केल्या आहेत. त्यात KL Rahul च्या १०० धावा आहेत. त्याने शतकानंतर पूर्वीसारखे कानात बोट घालून टीकाकारांना उत्तर दिले नाही, तर चक्क शिट्टी वाजवली. त्याच्या या सेलिब्रेशनमागचं कारण नेमकं कुणालाच समजलं नाही, परंतु त्याची उत्सुकता मात्र वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com