IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजाने मोडला MS Dhoni चा रेकॉर्ड! आता 'हिटमॅन'चा विक्रम संकटात; ध्रुव जुरेलसह शतकी भागीदारी

India vs West Indies 1st Test Marathi News : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने धोनीचा विक्रम मोडला. त्याचबरोबर ध्रुव जुरेलने फिफ्टी झळकावून भारताच्या डावाला बळकटी दिली.
Ravindra Jadeja celebrates breaking MS Dhoni’s Test sixes record

Ravindra Jadeja celebrates breaking MS Dhoni’s Test sixes record

ESAKAL

Updated on

IND vs WI 1st Test Live Marathi Scoreboard News : लोकेश राहुल व शुभमन गिल यांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर रवींद्र जडेजा व ध्रुव जुरेल ही जोडी मैदानावर उभी राहिली आहे. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकासह पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारताला १६४ धावांची आघाडी मिळवून दिली. Ravindra Jadeja ने आजच्या खेळीत महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम मोडला आणि आता त्याला रोहित शर्माचा विक्रम खुणावतोय. जडेजाने ७५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यात ३ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com