Surprise Declaration! India Ends Innings Without Playing a Ball on Day 3
esakal
IND vs WI 1st Test Live Marathi Scoreboard News : लोकेश राहुल, ध्रुव जुरेल व रवींद्र जडेजा यांच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत मजबूत आघाडी घेतली. वेस्ट इंडिजच्या १६२ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद ४४८ धावा करताना २८६ धावांची आघाडी घेतली आहे. ध्रुव जुरेल शतकानंतर बाद झाला असला तरी जड्डू १०४ धावांवर नाबाद होता आणि त्याने अनेक विक्रम मोडले.