IND vs WI 1st Test Live: वेस्ट इंडिजचे ५ फलंदाज ४६ धावांत तंबूत! Ravindra Jadeja एवढा उत्साही झाला की, अपील करताना धडामssss पडला Video Viral

Ravindra Jadeja falls while appealing during IND vs WI Test : अहमदाबाद येथे सुरू असलेल्या भारत-वेस्ट इंडिज पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आहे. केवळ ४६ धावांच्या आत वेस्ट इंडिजचे पाच फलंदाज तंबूत परतले. रवींद्र जडेजाने जबरदस्त कामगिरी करत तीन महत्त्वाची बळी घेतले.
Ravindra Jadeja appeals with full passion, slips to the ground as West Indies crumble to 46/5.

Ravindra Jadeja appeals with full passion, slips to the ground as West Indies crumble to 46/5.

esakal

Updated on

IND vs WI 1st Test Live Marathi Scoreboard News : भारतीय संघाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय पक्काच केला आहे. भारताच्या पहिल्या डावातील २८६ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा निम्मा संघ दुसऱ्या डावात ४६ धावांत तंबूत परतला. शतकवीर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) यात तीन विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप यादव व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. जडेजा त्याच्या कामगिरीने एवढा उत्साही झाला की, अपील करताना तो मैदानावर पडला आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया गाजवतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com