Naman Dhir stunning catch Keacy Carty IND vs WI 2nd ODI
esakal
India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना गुवाहाटी येथे खेळला जातोय आणि पाचव्या षटकात वादाला निमित्त मिळालं आहे. जॉन कॅम्बेल आणि केसी कार्टी यांनी संघाला पुन्हा एकदा चांगली सुरूवात देण्याचा प्रयत्न केला, परंतु पाचव्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने भारताला यश मिळवून दिले. नमन धीरने ( Naman Dhir) पॉइंटवर झेप घेत झेल टिपला आणि भारतीय खेळाडूंनी जल्लोष सुरू केला. मात्र, अम्पायर आणि फलंदाज या कॅचवर समाधानी नव्हते आणि त्यामुळे तिसऱ्या अम्पायरची मदत घ्यावी लागली...