IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

ROHIT SHARMA & SHUBMAN GILL CREATE WORLD RECORDS: वेस्ट इंडिजने उभारलेल्या ४०५ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने भन्नाट सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी पहिल्या १० षटकांत आक्रमक फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर दबाव आणला.
 IND vs WI 2nd ODI

Rohit Sharma Shubman Gill world records in IND vs WI 2nd ODI

esakal

Updated on: 

India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News : वेस्ट इंडिजच्या ४०५ धावांचा पाठलाग करताना जशी सुरुवात अपेक्षित होती तशीच भारताने केली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुभमन गिल यांनी आक्रमक फटकेबाजी करताना पहिल्या १० षटकांत ९च्या वर सरासरीने धावा कुटल्या आणि दोघांनीही वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. दोघांनीही सुरुवातीपासून चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि धावांची गती ९ धावांच्या पुढे ठेवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com