SHUBMAN GILL CELEBRATES HIS RECORD-BREAKING DOUBLE CENTURY
India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News : भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्या वन डे सामन्यात पाच शतकं पाहायला मिळाली... रोहित शर्माच्या विक्रमानंतर कर्णधार शुभमन गिलनेही ( Shubman Gill) द्विशतक झळकावून भारताचा विजय निश्चित केला. त्याने रोहितसह पहिल्या विकेटसाठी विक्रमी २५५ धावा जोडल्या आणि वेस्ट इंडिजला हार मानण्यास भाग पाडले.