IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

India vs West Indies second T20I record watch: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याच्याकडे इतिहास घडवण्याची संधी आहे.
Abhishek Sharma fastest to 2000 T20I runs by balls faced

Abhishek Sharma fastest to 2000 T20I runs by balls faced

esakal

Updated on: 

Abhishek Sharma historic milestone in T20I cricket: भारत आणि वेस्ट इंडिज ट्वेंटी-२० मालिकेचा दुसरा सामना आज रांची येथे खेळवला जाणार आहे. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माला या सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात ही संधी थोडक्यात हुकली होती. पण, त्याला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सर्वात कमी चेंडूंत २००० धावा पूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याला खुणावतोय आणि तो फक्त ५३ धावा दूर आहे.अभिषेकने आतापर्यंत ६२ डावांमध्ये १९४७ धावा केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com