IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

India vs West Indies 2nd T20I Marathi Cricket News: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on: 

India vs West Indies 2nd T20I Marathi Live Updates: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर भारत रांची येथे वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. अय्यरने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावताना, भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. कर्णधाराच्या शतकाने अन्य फलंदाजांचेही मनोबल उंचावले असेल आणि आज त्यांच्याकडून चौकार-षटकारांचा पाऊस अपेक्षित आहे. तेच विंडीजचा संघही पुनरागमनाच्या निर्धाराने मैदानावर उतरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com