Sanju Samson scores 21-ball fifty against West Indies
esakal
India vs West Indies 2nd T20I Marathi Live Updates: संजू सॅमसनचा खेळ दडपणात बहरतो, हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मागील ११ डावांत काही खास कामगिरी न करण्याचे दडपण संजूवर होते आणि आज त्याने ते झुगारून दमदार अर्धशतक झळकावले. अभिषेक शर्मा जरा लवकरच बाद झाल्याने संजूने सामन्याची सूत्रं हाती घेतली आणि अर्धशतक झळकावून विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.