Yashasvi Jaiswal given run out despite keeper’s fumble, sparking debate in IND vs WI Test.
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Cricket News : भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अपेक्षित असलेली सुरुवात मिळाली नाही. वेस्ट इंडिजला दुसऱ्या षटकातच मोठी विकेट मिळाली. कर्णधार शुभमन गिल याच्या एका नकाराने यशस्वी जैस्वलला ( Yashasvi Jaiswal Run Out) धावबाद केले आणि त्यामुळे त्याचे द्विशतक हुकले. यशस्वी २५८ चेंडूंत २२ चौकारांच्या मदतीने १७५ धावांवर दुर्दैवीरित्या बाद झाला. पण, तो खरंच बाद होता का? असा सवाल उपस्थित करण्यासारखं काहीतरी घडलं अन् समालोचकांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे.