"Yashasvi Jaiswal departs for 175 after a mix-up with captain Shubman Gill in IND vs WI Test"
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Cricket News : यशस्वी जैस्वालच्या द्विशतकासाठी जमलेल्या भारतीय चाहत्यांच्या वाट्याला निराशा आली. दिवसाच्या दुसऱ्याच षटकात यशस्वी दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. यशस्वीच्या एका धावेसाठी कॉलकडे शुभमन गिलने लक्षच दिले नाही आणि त्याला माघारी फिरण्यास भाग पाडले. वेस्ट इंडिजने ही संधी साधली अन् यशस्वीला रन आऊट केले. यशस्वी चिडलेला, परंतु डोक्यावर हात मारून माघारी परतला.