IND vs WI 3rd ODI: भारतीय संघात अचानक बदल, CSK च्या स्टार खेळाडूला बोलावलं; तिसऱ्या वन डेत Playing XI मध्ये बदल निश्चित

Prasidh Krishna ruled out of India vs West Indies 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही.
IND vs WI 3rd ODI

Anshul Kamboj named replacement for Prasidh Krishna

esakal

Updated on: 

India playing XI changes for third ODI vs West Indies: तिसऱ्या वन डे सामन्यापूर्वी भारतीय संघाला धक्का बसला आहे. जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna ) याला दुखापतीमुळे शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात खेळता येणार नाही. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना प्रसिद्धला हॅमस्ट्रींग दुखापत झाली आणि त्याने मैदान सोडले होते. त्याने त्या सामन्यात केवळ पाच षटकं फेकली. हाती आलेल्या वृत्तानुसार प्रसिद्ध कृष्णा संघासोबत चंदीगढच्या दिशेने प्रवास केलेला नाही आणि त्याच्याजागी आता चेन्नई सुपर किंग्सच्या स्टार खेळाडूचा संघात समावेश केला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com