

IND vs WI 3rd T20
esakal
इंदूर : बॅट विरुद्ध चेंडू, अशी क्रिकेटमधील लढत अपेक्षित असते. परंतु सध्या भारतात सपाट खेळपट्ट्या आणि रात्री पडणारे दव यांमुळे फलंदाजांचेच निर्विवाद वर्चस्व दिसून येत आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज होणारा तिसरा टी-२० सामना बॅट विरुद्ध बॅट असाच होण्याची शक्यता आहे.