IND vs WI, 3rd T20I: वैभव सूर्यवंशी बाकावरच! शिवम दुबे OUT नितीश रेड्डी IN; तिसऱ्या सामन्यासाठी कशी असेल Playing XI?

India's Predicted Playing 11 vs West Indies 3rd T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. आता तिसरा सामना रविवारी होणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल होऊ शकतो, जाणून घ्या.
Team India

Team India

Sakal

Updated on: 

India vs West Indies 3rd T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सध्या टी२० मालिका सुरू असून पहिले दोन्ही सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळाला. पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झालेली आहे. त्यामुळे यानंतरचे तिन्ही सामने महत्त्वाचे असणार आहेत. तरी तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी दोन्ही संघांना आहे.

तिसरा सामना रविवारी ११ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना देखील संध्याकाळी ७.०० वाजता सुरू होईल.

Team India
IND vs WI सोशल वॉर! शे होपनं आधी बॅटने झोडलं अन् मग शुभमन गिलला 'त्या' पोस्टवरून डिवचलं
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com