IND vs WI सोशल वॉर! शे होपनं आधी बॅटने झोडलं अन् मग शुभमन गिलला 'त्या' पोस्टवरून डिवचलं

Shai Hope Trolls Shubman Gill with Instagram Post: रांचीमध्ये दुसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध अडीचशे धावांचं लक्ष्य पार केलं आणि इतिहास घडवला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपनं नाबाद शतक ठोकलं. यानंतर मात्र त्याने शुभमन गिलच्या पोस्टला प्रत्युत्तर दिलं आहे.
Shai Hope Trolls Shubman Gill with Instagram Post

Shai Hope Trolls Shubman Gill with Instagram Post

Sakal

Updated on: 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सध्या टी२० मालिका खेळली जात असून पहिल्या दोन्ही सामने रोमांचक झाले आहेत. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने तब्बल अडीचशेचं लक्ष्य पार करत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे आणि ५ सामन्यांच्या मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली आहे. याचदरम्यान आता वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिलच्या एका पोस्टवर प्रत्युत्तर दिलं आहे.

Shai Hope Trolls Shubman Gill with Instagram Post
IND vs WI 2nd T20I: ४१ चेंडूंत २०४ धावा! वेस्ट इंडिजने कहर केला ना भावा; एक, दोन, तीन नव्हे मोडले अनेक विक्रम, Shai Hopeचे पराक्रम...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com