IND vs WI 2nd ODI : जॉन कॅम्बेल पेटला, भारताविरुद्ध झळकावले वन डेतील वेगवान शतक; विंडीज फलंदाजांमध्ये अव्वल

India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडेत जॉन कॅम्बेलने धडाकेबाज फलंदाजी करत शतक झळकावले. तो ६८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह १०१ धावांवर झेलबाद झाला.
John Campbell Fastest ODI Century

John Campbell fastest ODI hundred for West Indies against India

esakal

Updated on: 

India vs West Indies 2nd ODI 2026: मागील सामन्यातील शतकवीर ग्रीव्ह्सला दुखापतीमुळे आजच्या सामन्यात मुकावे लागले असले तरी दुसरा सलामीवीर जॉन कॅम्बेल याने सातत्य राखले. त्याने शतकी खेळी करून ख्रिस गेलपासून अनेकांचे विक्रम मोडले आणि भारतीय गोलंदाजांची झोप उडवली. तो भारताविरुद्ध सर्वात कमी चेंडूंत शतक झळकावणाऱ्या विंडीज फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com