IND vs WI: ‘भारत सर्वात धोकादायक, पण आम्ही पाठ दाखवणार नाही!’ अकिल हुसैनचं टीम इंडियाला थेट आव्हान; १००व्या टी-२०आधी दिला इशारा

AKEAL HOSEIN 100TH T20: भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज अकिल हुसैनने टीम इंडियाला थेट आव्हान दिलं आहे. ‘भारत सर्वात धोकादायक संघ आहे, पण आम्ही पाठ दाखवणार नाही’, असं त्याने म्हटलं.
AKEAL HOSEIN 100TH T20

AKEAL HOSEIN 100TH T20

esakal

Updated on: 

लखनौ : भारतीय संघ सर्वात धोकादायक संघ आहे; परंतु आम्ही पाठ दाखवणारे नाही. प्रतिकार करू आणि आव्हानही देऊ, असा विश्वास वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज अकिल हुसैन याने व्यक्त केला. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका उद्यापासून सुरू होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com